चांडगाव ते पोमलवाडी दरम्यान उजनीवरील पुलाचे सर्व्हेक्षण पुर्ण
करमाळा प्रतिनिधी चांडगाव ते पोमलवाडी दरम्यान उजनीवरील सर्वात कमी अंतर असुन पाण्याची खोली जास्तीत जास्त साठ फुट आहे. या ठिकाणी…
मा. आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडून राजुरी येथील विविध विकास कामांची पाहणी
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे विकासप्रिय माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी आज राजुरी येथे चालू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी…
निमगाव ह चे सरपंच जगताप यांचे पद कायम, संचालक नीळ यांचा प्रयत्न अयशस्वी…
करमाळा प्रतिनिधी ग्रामपंचायत निमगाव ह येथील ग्रामपंचायतचे सरपंच पद जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमण केले म्हणून अपात्र केले होते. या बाबतची तक्रार…
विलासराव घुमरे सरांसारखा दीपस्तंभ डोळ्यासमोर ठेवून ध्येय निश्चित करून जीवन जगणे हीच खरी आनंदी जीवनाची गुरूकिल्ली – प्रा.गणेश शिंदे
करमाळा प्रतिनिधी विलासराव घुमरे सरांसारखा दीपस्तंभ डोळ्यासमोर ठेवून ध्येय निश्चित करून जीवन जगणे हीच खरी आनंदी जीवनाची गुरूकिल्ली असल्याचे मत…
करमाळा बस स्थानक परिसरातील दैनंदिन स्वच्छता करून परिसर स्वच्छ ठेवावा – लक्ष्मी सरवदे
करमाळा प्रतिनिधी बस स्थानक परिसर दैनंदिन स्वच्छता करून परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. राज्य परिवहन महामंडळाने दखल घेऊन बस स्थानक स्वच्छतेसाठी…
शिवांश स्टील, फर्निचर & प्लास्टिक शोरूम चे भव्य शुभारंभ
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील बजरंग भिंगारे यांचे शिवांश स्टील, फर्निचर & प्लास्टिक शोरूम चे भव्य शुभारंभ आज शुक्रवार दि. ७…
संचमान्यता ऑनलाईन न करता ऑफलाईन करावी ग्रामीण पालकांची मागणी…
करमाळा प्रतिनिधी शासनाने जिं. प. प्राथ. शाळा तील संचमान्यता 2023-२४ ची आधारकार्ड वैध असणाया विद्यार्थीची ग्राहय धरली आहे. प्रत्यक्ष आधार…
श्री कमलादेवी मंदिरास राठोड परिवाराकडून देणगी
कमलाई नगरी श्री कमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपाततील असलेले मुळ मंदिरराचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार आहे. श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या…
गोसेवा आयोग पशुसंवर्धन विभाग संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
सोलापूर प्रतिनिधी महाराष्ट्र गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हा गोशाळा संचालक प्रशिक्षण कार्यशाळा आज…
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी सुरज चव्हाण यांची फेरनिवड : युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी केले चव्हाण यांचे अभिनंदन
करमाळा प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारणी…