
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील बजरंग भिंगारे यांचे शिवांश स्टील, फर्निचर & प्लास्टिक शोरूम चे भव्य शुभारंभ आज शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता महावीर उदयोन समोर जेऊर रोड येथे होणार आहे. तरी आपण कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, अशी विनंती बजरंग राजाराम भिंगारे, नरेन्द्रकुमार बजरंग भिंगारे व समस्त भिंगारे परिवार, करमाळा यांनी केली आहे.

