Month: February 2025

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात…

रमजानच्या महिन्यात पाणी पुरवठा सुरळीत ठेवावा – जमीर सय्यद

करमाळा प्रतिनिधी दिनांक 2/3/2025 ते 31/03/2025 पर्यंत रमजान महिना असल्याने करमाळा शहरात पाणी पुरवठा सुरळीत चालू ठेवावा अशी मागणी भारतरत्न…

उपजिल्हा रुग्णालय करमाळा नवीन इमारत लवकरच रुग्णांच्या सेवेत : माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केली कामाची पाहणी

करमाळा प्रतिनिधी २०१९ ते २४ या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या योजनांसाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मतदार संघाच्या…

किल्ला विभाग येथील मारुती मंदिर परिसरात काँक्रिटीकरण करण्या संदर्भात नगरपरिषद कार्यालय समोर उपोषण करणार – फारूक जमादार

करमाळा प्रतिनिधी करमाळा नगर परिषदेने शासनाच्या अनुदानातून मंजूर झालेले किल्ला विभाग येथील मारुती मंदिर परिसरात काँक्रीटकरण करणे हे काम गेले…

नशा मुक्त भारत अभियान हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

करमाळा प्रतिनिधी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार, सौजन्य सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग सोलापूर आणि रोटरी क्लब…

अक्कलकोट येथे दिव्यांग मुलांसाठी मोफत होमिओपॅथिक शिबिर

करमाळा प्रतिनिधी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट व डॉ.प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार मार्च रोजी…

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

करमाळा प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी…

पाणी टंचाई बाबत प्रशासकीय स्तरावरुन आताच योग्य ते नियोजन करा – आमदार नारायण आबा पाटील

पाणी टंचाई बाबत प्रशासकीय स्तरावरुन आताच योग्य ते नियोजन करा – आमदार नारायण आबा पाटील करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील संभाव्य…

जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नृत्य अविष्कारातून जिंकली मने

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील, झरे येथील जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलचे अतिशय आनंदमय व उत्साही वातावरणात वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. यावेळी…

विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांची सदिच्छा भेट

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी करमाळा येथे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची बायपास रोड येथील…