
कमलाई नगरी
श्री कमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपाततील असलेले मुळ मंदिरराचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार आहे.
श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामस गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.

आज दिनांक ०६.०२.२०२५. गुरुवार रोजी कल्पना बालाप्रसाद राठोड रा. पुणे यांच्याकडून ऑनलाइन देणगी रु. ५१०००/_ (रु.एक्कावन्न हजार फक्त) प्राप्त झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा सत्कार विजय (भाऊ) लावंड, सुशील राठोड विश्वस्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अभिषेक राठोड, विशाल राठोड, अशोक गाठे, रघुनाथ खटके, पद्माकर सूर्यपुजारी, व राठोड परिवार उपस्थित होते.

श्रीकमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती प्रथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.
तसेच ऑनलाईन देणगी ची सुविधा उपलब्ध आहे. संपर्क व्यवस्थापक अशोक गाठे मो नं ९४०४७०८९२४.