Category: Uncategorized

आदिनाथच्या चेअरमनपदी आ नारायण पाटील..? तर व्हा चेअरमनपदी पाचजण इच्छुक…?

आदिनाथच्या चेअरमनपदी आ नारायण पाटील तर व्हा चेअरमनपदी पाचजण इच्छुक…?करमाळा प्रतिनिधीआदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या नुतन चेअरमनपदी आमदार नारायण पाटील यांच्या…

अखेर पोटेगाव बंधारा दुरुस्तीचे काम मा आ संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून सुरू होणार

अखेर पोटेगाव बंधारा दुरुस्तीचे काम मा आ संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून सुरू होणारकरमाळा प्रतिनिधीकरमाळा तालुक्यातील सीना नदीवरील पोटेगाव हा अत्यंत…

पाकिस्तानच्या घरात घुसून मारा – जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे

करमाळा प्रतिनिधी पाकिस्तानच्या घरात घुसून मारा असा हल्ला युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे यांनी चढवला आहे. पाकिस्तानचा जाहीर निषेध…

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्लयाचा निषेध, मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

करमाळा प्रतिनिधी जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा शेटफळ येथे ग्रामस्थांच्या वतीने तीव्र निषेध करून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या…

वीट येथे फुले आंबेडकर संयुक्त मिरवणूक

करमाळा प्रतिनिधी वीट ता. करमाळा येथे महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त मिरवणुकी चे उद्घाटन पोलीस…

कमलाई अबॅकस क्लासेसच्या एकूण 47 विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ यशकल्याणी सेवाभावी संस्था येथे संपन्न

करमाळा प्रतिनिधी प्रो ऍक्टिव्ह अबॅकस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून दरवर्षी नॅशनल इंटरनॅशनल अशा परीक्षा घेतल्या जातात यामध्ये 2024- 25 या…

कमलाई अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थिनींना यशकल्याणी संस्थेकडून स्कॉलरशिप जाहीर…

करमाळा प्रतिनिधी कमलाई प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थिनी सिद्धी पृथ्वीराज देशमुख तसेच दीक्षा दत्तात्रय दिवटे या दोन्ही विद्यार्थिनींचे अबॅकस मध्ये…

खातगाव नंबर दोन शाळेत दिले जाते मोफत कराटे प्रशिक्षण

करमाळा प्रतिनिधी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर 2 या शाळेत मुलांना मोफत कराटे प्रशिक्षण दिले जाते. मोफत कराटे…

समाजकारणातून राजकारणात यशस्वी वाटचाल करणाऱ्या सावंत कुटुंबाचे करमाळा तालुक्याच्या विकासासाठी महत्वपुर्ण योगदान – आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी समाजकारणातून राजकारणात यशस्वी वाटचाल करणाऱ्या सावंत गटाचे करमाळा तालुक्याच्या विकासासाठी योगदान  महत्त्वपूर्ण असल्याचे मत करमाळा तालुक्याचे आमदार नारायण…

आतंकवाद्यांवर सक्त कारवाई करावी – अध्यक्ष अल्ताफ तांबोळी

करमाळा प्रतिनिधी पहलगाम मध्ये आतंकवादी हल्यात निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे हल्लेखोरांवर सक्त कारवाई करावी अशी मागणी प्रमुख मुस्लीम नेते…