करमाळा प्रतिनिधी

पहलगाम मध्ये आतंकवादी हल्यात निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे हल्लेखोरांवर सक्त कारवाई करावी अशी मागणी प्रमुख मुस्लीम नेते अध्यक्ष अल्ताफ तांबोळी यांनी केली आहे. शुक्रवारी नमाजपठण झाल्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाज बांधवांनी जाहीर निषेध केला होता. यावेळी हल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

यावेळी युवा नेते अमिर तांबोळी, सोहेल पठाण, उस्मान आतार, मौलाना सिकंदर, जहांगीर बेग, अकीब सय्यद, सोहेल पठाण, आकिब बागवान, अख्तर शेख, रहीम शेख, सादिक पठाण, अनास बागवान, मुख्तार शेख, साहिल पठाण, मोहम्मद पठाण, जाकिर बागवान, मौला तांबोळी, झहीर बागवान, अनवर बागवान, समीर पठाण, दिदार पठाण व इतर सर्व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *