आदिनाथच्या चेअरमनपदी आ नारायण पाटील तर व्हा चेअरमनपदी पाचजण इच्छुक…?
करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या नुतन चेअरमनपदी आमदार नारायण पाटील यांच्या नावाची चर्चा आहे तर व्हा चेअरमनपदी पाचजण इच्छुक असल्याचे समजते..?
खात्रीशीर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज अकलूज येथे झालेल्या बैठकीत आदिनाथच्या चेअरमनपदी आ नारायण पाटील यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे तर व्हा चेअरमनपदी ज्येष्ठ संचालक डॉ हरिदास केवारे, संचालक नवनाथ झोळ, महेंद्र पाटील, संतोष खाटमोडे पाटील, दादा पाटील यांच्या नावाची चर्चा आहे तर व्हा चेअरमनपदी एक एक वर्ष संधी दिल्याचे समजते आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *