करमाळा पोलीस ठाणे हद्दीत अवैध देशी-विदेशी दारु वाहतुक करणारे इसमावर कारवाई करुन ४७,०१४/- रु. किंमतीची दारु व एक महिंद्रा बोलेरो गाडी असा एकुण ५,४७,०१४/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त
करमाळा प्रतिनिधी दि. २६/०५/२०२५ रोजी पो.नि. रणजीत माने यांना गोपणीय माहिती मिळाली की, केम ते वडशिवणे रोडने एक चारचाकी गाडी…