करमाळा प्रतिनिधी

किल्ला विभाग येथील जुने कोर्टातील अतिक्रमण बांधकाम काढावे अशी मागणी सकल हिंदू समाज बांधवांनी केली आहे.

“सकल हिंदू समाजाच्या वतीने संबंधित प्रशासनाला इशारा देण्यात येतो की, सरकारी जागेवरील कथित अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकामाबाबत तातडीने निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. तसेच या बांधकामासाठी वापरण्यात आलेला निधी भारतातून आला आहे की परदेशातून, याचीही सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे. नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार त्वरित कारवाई करण्यात यावी. अन्यथा सकल हिंदू समाज लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल असे आवाहन करण्यात आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *