आयडीबीआय बँक ते आयसीआयसीआय बँक कॉर्नर या ठिकाणी गेली दोन ते तीन महिने पासून खंदून ठेवलेली गटार व रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा आंदोलन – यशपाल कांबळे
करमाळा प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचे यशपाल कांबळे यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. यावेळी भाजपचे शशिकांत पवार…