करमाळा प्रतिनिधी

करमाळा पोलिस ठाण्याचे नुतन पोलिस निरीक्षक म्हणून विनोद घुगे यांनी आज पदभार स्वीकारल्याबद्दल आज प्रथम दिवशी त्यांचा राष्ट्रीय समाज पक्ष करमाळा तालुक्याच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी समता परिषदेचे अध्यक्ष

दिलीप भुजबळ, आदिनाथ स.सा.का.माजी संचालक रमेश आण्णा कांबळे, बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, मातोश्री बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रविण होगले, पत्रकार जयंत

दळवी, रासप संपर्क प्रमुख विकास मेरगळ, सामाजिक कार्यकर्ते अनिल तेली, माजी सरपंच संदिप मारकड, रासप ता.अध्यक्ष जीवन होगले, उपाध्यक्ष रावसाहेब बिनवडे, मारकड इत्यादी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *