
करमाळा प्रतिनिधी
मौजे कंदर गावातील विविध 28 लाख रु. विकास कामाचा शुभारंभ. वार्ड क्रमांक 5 मधील पुनर्वसन विभागात पाण्याचा हौद 6 लाख रुपये, वार्ड क्रमांक 5 मधील केम रोड ते पुनर्वसन शाळा भूमिगत गटार 7 लाख रुपये, वार्ड क्रमांक 4 मधील (पवार वस्ती) मधुकर पवार घर ते संजय थोरे घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 15 लाख रुपये अशा कामाचा शुभारंभ झाला.

कृ.ऊ.बा.स. संचालक तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जयवंतराव जगताप, कृ.ऊ.बा.स.चे संचालक अण्णासाहेब पवार, सरपंच मौला मुलानी, उपसरपंच अमर भांगे, माजी संचालक नवनाथ शिंदे, ग्रामसेवक मधुकर माने, सोसायटी सदस्य

आबासाहेब सुरवसे, बाबासाहेब यादव, ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे, दीपक मंजुळे, दीपक घोडकोस, इकबाल हवालदार, रशीद शेख, ब्रह्मदेव आरकिले, सदस्य प्रतिनिधी दादा लोंढे, सोमनाथ भोसले, युवा नेते सतीश पवार, कांतीलाल पवार,

.आबासाहेब पवार, हनुमंत खबाले, तात्या माने, नितीन फरतडे, सुभाष पवार, शरद पवार, भारत पवार, प्रकाश पवार, विजय पवार, रणजीत पवार, कांतीलाल फरतडे, रमेश फरतडे, संजय थोरे, नवनाथ कदम, संजय फरतडे, वडशिवणे सोसायटी

चेअरमन वैजनाथ कदम, कॉन्ट्रॅक्टर आनंद पानबुडे, गौरव राखुंडे उपस्थित होते. आदर्श ग्रामसेवक म्हणून मधुकर माने यांचा दादांनी सत्कार केला
