बंधाऱ्याच्या दुरस्तीचे काम गुणवत्तापूर्ण व चांगल्या दर्जाचे झाले पाहीजे – मा. आ. जयवंतराव जगताप
करमाळा प्रतिनिधी बऱ्याच वर्षापासून नादुरुस्त अवस्थेत असलेल्या ‘पोटेगाव कोल्हापूर पद्धती च्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाचा श्रीफळ वाढवून व बांधकाम साहित्याची पूजा…