करमाळा प्रतिनिधी

मा.आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कोंढार चिंचोली डिकसळ पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाची पाहणी करताना टाकळीचे माजी सरपंच डॉ. गोरख नाना गुळवे, मकाईचे मा. संचालक अजित आण्णा रणदिवे, कोंढार चिंचोलीचे मा, उपसरपंच रणजित खांडेकर आदिजण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *