आदिनाथच्या चेअरमनपदी आ नारायण पाटील तर व्हा चेअरमनपदी महेंद्र पाटील
करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या नुतन चेअरमनपदी आमदार नारायण पाटील यांची झाली आहे
तर व्हा चेअरमनपदी महेंद्र पाटील यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे
अकलूज येथे झालेल्या बैठकीत आदिनाथच्या चेअरमनपदी आ नारायण पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती
तर आज व्हा चेअरमनपदी महेंद्र पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे महेंद्र पाटील हे मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत व्हा चेअरमन पदासाठी पाच जणांच्या नावाची चर्चा होती
ज्येष्ठ संचालक डॉ हरिदास केवारे, संचालक नवनाथ झोळ, संतोष खाटमोडे पाटील, दादा पाटील यांच्या नावाची चर्चा होती यांना ही एक एक वर्ष मिळणार आहे