तहसिलदार यांनी करमाळा तालुक्यातील अवकाळी पाऊस, वार्यामुळे शेतकऱ्याचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे तत्काळ आदेश द्यावेत :- संजय (बापु) घोलप
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याचे जमिनीचे अवकाळी पाऊस, वार्यामुळे झालेले नुकसानीचे पंचनामे त्वरीत करण्यासाठी करमाळा तहसील यांनी तलाठी मंडल अधिकारी…