राखीच्या प्रेमधाग्यांतून राष्ट्रभक्तीचे बंध : रावगाव येथून वीर जवानांसाठी ‘राखी फॉर नेशन’ उपक्रमांतर्गत राख्या जवानांसाठी रवाना
करमाळा प्रतिनिधी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगाव येथे ‘राखी फॉर नेशन’ हा राष्ट्रभक्तीने प्रेरित उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.…