करमाळा प्रतिनिधी
मुमताज हाजी शौकत सय्यद वय 93 रा. करमाळा यांचे निधन झाले आहे.
मुमताज हाजी शौकत सय्यद ज्येष्ठ पत्रकार आशपाकभई सय्यद यांच्या या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन बहिणी, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे.