करमाळा प्रतिनिधी

स्व. डॉ. शुभदा वसंत पुंडे यांच्या स्मरणार्थ साडे हायस्कूल येथे दरवर्षी प्रमाणे वहया वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता.

यावेळी व्यासपीठावर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे मा. संचालक डॉ. वसंत पुंडे, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष निलिमा पुंडे, प्रोल्याक्स कंपनीचे अध्यक्ष डॉ. प्रचिती पुंडे, मा. उपसभापती गोकुळ पाटील, स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी, भाऊराव माने, इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष नाना ढवळे, मुख्याध्यापक माळवे सर, शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी करे पाटील यांनी शाळेचे महत्व सांगितले तर डॉ. प्रचिती पुंडे यांनी उत्तम असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गाडेकर यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *