
करमाळा प्रतिनिधी
डिग्री इंजिनिअरिंग दुसरा कॅप राऊंड दिनांक 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या कालावधीमध्ये चालू होणार आहेत, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे ब्रँच मिळालेली नाही, त्याच्या साठी आम्ही अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे अमोलक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कडा, ता. आष्टी, जि. बीड यांच्या मार्फत मोफत ऑप्शन फॉर्म मार्गदर्शन मेळावा आपल्या गावामध्ये आयोजित करत आहोत तरी जास्तीत जास्त विद्यार्थी व पालक यांनी आपले उज्वल करिअर घडविण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा.

दिनांक – 6 ऑगस्ट 2025
वेळ – सकाळी 10:30 वाजता स्थळ बी एन इंडिया कूरीज प्रा ली
पवार हॉस्पिटल शेजारी, करमाळा बस स्थानकासमोर, करमाळा, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर संपर्क – पेटकर सर 9404300074, 8830405047

