करमाळा प्रतिनिधी
दादासाहेब काशिनाथ भिसे यांचे बुधवार, ६ रोजी सायंकाळी ६ वा. निधन झाले आहे. मृत्यू समयी ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, परतावंडे असा परिवार आहे. पत्रकार बाळासाहेब भिसे यांचे ते वडील होत.