सर्व शासकीय यंत्रणांनी अल्पसंख्याकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रयत्न करावेत -धन्यकुमार गुंडे
प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याकांसाठी एक स्वतंत्र कार्यालय व अधिकारी मिळण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवावा शासकीय यंत्रणा व अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधी यांच्या…