पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम समाजातर्फे पांडे येथील वृद्धाश्रमामध्ये चादरी वाटपाचा तर मूकबधिर शाळेत खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न
करमाळा प्रतिनिधी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज पांडे येथील वृद्धाश्रमामध्ये मुस्लिम समाजातर्फे वृद्धांना चादरीचे वाटप…