खासदार नाईक निंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षांत आर.पी.आय. कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही – मा. जि. अध्यक्ष रमेश कांबळे
करमाळा प्रतिनिधी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आर.पी.आय. चा पाठिंबा द्यायचा का नाही यासंदर्भात लवकरच नियोजन बैठक घेणार असल्याची…