मौजे कुगांव ता करमाळा, कळासी बोट दुर्घटनाग्रस्ताना शासनाने मृत्यू पावलेल्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखाची मदत त्वरित दयावी – देविदास साळुंके मा. सरपंच व आर टी आय कार्यकर्ता कोंढार चिंचोली
करमाळा प्रतिनिधी कुगांव ता. करमाळा ते कळासी ता. इंदापूर दरम्यान दि. 21/5/2024 रोजी झालेल्या बोट अपघात ग्रस्त लोकांना महाराष्ट्र शासनाने…