उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते कुगावं ते कळाशी दरम्यानचे पुलाचे उद्घाटन होतय ही आनंदाची बाब आहे परंतु आ. शिंदे यांचे नाव पत्रिकेत स्थानिक कार्यकर्त्यानी टाकले नाही व प्रोटोकॉल पाळला जात नाही ही खेदाची बाब आहे – ॲड. अजित विघ्ने
करमाळा प्रतिनिधी कुगाव ता. करमाळा व शिरसोडी ता. इंदापुर ला जोडणारा महत्वाकांक्षी पुल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळे साकारतोय ही करमाळा…