
श्री गुलाबराव बागल यांचा 81वा वाढदिवस
करमाळा प्रतिनिधी
श्री गुलाबराव बागल यांना 81 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विविध मान्यवरांनी दिल्या आहेत.
जगताप विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक,सोलापूर जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचा माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचा माजी उपाध्यक्ष,करमाळा तालुका मुख्याध्यापक संघाचा संस्थापक अध्यक्ष,पाच वर्ष जगदंबा देवी देवस्थान ट्रस्ट सचिव त्या काळात मंदिरातील व्यवस्थापनात लावलेले शिस्त असे विविध पदावर बागल यांनी काम केले होते आज त्यांचा 81 वा वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक,राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत
शुभेच्छुक – समाजसेवा मित्र मंडळ करमाळाचे सर्व विश्वस्त व पदाधिकारी
