करमाळा प्रतिनिधी

पुनर्वसन गाव झाल्यानंतर बिटरगांव येथे पहिल्यांदाच एसटी सेवा चालु करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर सतिश राखुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे करमाळा ते बिटरगांव एसटी सेवा 12/08/2024 रोजी चालू

झाली. एसटी सेवा चालू झाल्याबद्दल एसटी ची पुजा करताना गुरुवर्य रामभाऊ (बप्पा) निंबाळकर, अनिरुद्ध निंबाळकर, सतिश (नाना) राखुंडे, नागेश बोरकर, तात्या मामा सरडे, अदिकराव राखुंडे, ज्ञानेश्वर धनवे, महेश नलवडे, रोशन राखुंडे, लक्ष्मण

पाटील,साधु राखुंडे, बाळासाहेब धनवे, पांडुरंग कोरे,नवनाथ सावंत, शिवाजी धनवे, तुषार रोडगे, विठ्ठल धनवे, गोरख सावंत, करण राखुंडे, भाऊ कोरे, सुरज रोडगे,इ. ग्रामस्थ उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *