अनेक हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानामुळेच हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे – मुख्याध्यापिका दळवी
करमाळा प्रतिनिधी प्रत्येक भारतीयांसाठी स्वाभिमानाचा दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन होय अनेक हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानामुळेच हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे. स्वातंत्र्याचा…