अर्णव कुलकर्णीचे सुयश  

जेऊर प्रतिनिधी

मार्च 2023 मघ्ये झालेल्या पंढरपूर टॅलेंट सर्च परीक्षेत जेऊर ता. करमाळा येथील अर्णव अनिल कुलकर्णी याने 300 पैकी 244 गुण  81.33 टक्के मिळविले असून त्याच्या या यशबद्दल पंढरपूर येथे काल जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष

अंकुश काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी व्यासीठावर गटशिक्षाधिकारी मारुती लिगाडे बाळासाहेब काळे जोतिराम  बोंगे मंदार परिचारक महादेव आण्णा बागल आदी उपस्थित होते.

अर्णव कुलकर्णी जेऊर तालुका करमाळा येथील भारत हायस्कूल मध्ये इयत्ता ६ मध्ये शिकत असून त्याचे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *