अण्णाभाऊ साठे तरुण मित्र मंडळ निंभोरे ता करमाळा यांच्या वतिने .जंयती उत्साहात

संभाजी ब्रिगेड चे जिल्हा संघटक प्रवक्ते बाळासाहेब तोरमल बोलताना म्हणाले कि आण्णा भाऊ साठे जग विख्यात साहित्यीक होते त्यांच्या धारदार लेखणीतुन गाव कुसा बाहेरच्या समाजाचं विदारक वास्तव पाहायला मिळत दिड दिवसांची शाळा शिकलेल्या आण्णा भाऊंनी प्रचंड साहित्य निर्माण केल संयुक्त महाराष्ट्र चळवळीत व गिरणी कामगार लढ्यात त्यांच विशेष योगदान राहिले आहे त्यांनी रशिया सारख्या परदेशात जाऊन छत्रपती शिवरायांचा गौरव शाली ईतिहास सांगितला आहे त्यांच्या कादंबरीतील नायक फकीरा च त्यांच्या आयुष्यात असलेले योगदान ऐकताना श्रोते भारावून गेले होते आण्णा भाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार मिळाला पाहिजे असे ते बोलत होते व मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली उदघाटन नागेश कांबळे यांनी केले


प्रमुख पाहुणे :- नितीन खटके , अतुल पाटील ,यादव सर , निलेश पाटील बाळासाहेब तोरमल, जवाहरलाल लूनावत , कैलास काकडे , अविनाश वळेकर , रवी दादा वळेकर , सागर लोंढे , अजिनाथ जगताप दिपक ओहोळ लक्ष्मण भोसले प्रफुल्ल दोमोदरे

अध्यक्ष :- दीपक गवळी. उपाध्यक्ष :- अजित गवळी. सचिव :- कृष्णा गवळी.
: कार्य करते :- सुरज गवळी , अमोल चांदणे , युवराज गवळी , निलेश गवळी , रोहिदास गवळी , खंडेश्वर गवळी , जनार्दन गवळी , विशाल खाडे , सत्यवान खाडे , मिथुन गवळी , नवनाथ चांदणे , अमोल गवळी , भोलेनाथ गवळी , रामचंद्र शिंदे , आजिनाथ खाडे , साहिल अडसूळ , सिद्धार्थ भिसे , आनंद गवळी , तेजस गवळी , अनिकेत गवळी .

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *