करमाळा प्रतिनिधी

धर्मसंगीत लॉन्स मंगल कार्यालय या नूतन कार्यालयाचे उद्घाटन शनिवार दि. 19/8/2023 रोजी सायंकाळी ५:३० वा. होणार आहे.

करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. त्याचनिमित्ताने ह.भ.प. माऊली महाराज पठाडे यांचे सुश्राव्य कीर्तन सेवा आयोजित करण्यात आले असून स्नेहभजन व शुभ कार्यप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. शहाजी सोळुंके (विशेष पोलीस महानिरीक्षक आयपीएस महाराष्ट्र राज्य), शिरीष सरदेशपांडे (आयपीएस जिल्हा पोलीस प्रमुख सोलापूर ग्रा.), अजित पाटील (डीवायएसपी करमाळा डी.व्ही. सोलापूर ग्रा.), नवनाथ घोगरे

(सहा पोलीस आयुक्त डीवायएसपी), ज्योतीराम गुंजवटे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक करमाळा पोलीस स्टेशन सोलापूर ग्रा.), रोहितदादा पवार (आमदार कर्जत-जामखेड), जयवंतराव जगताप (माजी आमदार करमाळा), नारायण आबा पाटील (माजी

आमदार करमाळा), शामलताई बागल (माजी आमदार करमाळा) भरत लिमन (उद्योजक, अभिनेते) व सर्व नगरसेवक-नगरसेविका करमाळा नगरपरिषद, सर्व राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, व्यापारी बंधू, सर्व सरकारी, निम सरकारी,

अधिकारी, कर्मचारी बंधू-भगिनी, सर्व नातेवाईक, आत्पेष्ट, सगेसोयरे, तसेच करमाळा तालुका मित्र परिवार, सोलापूर जिल्हा मित्र परिवार, पुणे पिंपरी चिंचवड मित्र परिवार हे आहेत.

स्थळ धर्मसंगीत लॉन्स मंगल कार्यालय, नागनाथ महाराज मंदिराजवळ, करमाळा-कर्जत जामखेड रोड, करमाळा, जि. सोलापूर – 413203. मो. नं. 9822600663, 8888832011

निमंत्रक धर्मराज उर्फ आबासाहेब जनार्दन आवटे, विकास धर्मराज आवटे, समस्त आवटे परिवार.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *