क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्त मोफत शिवण क्लास चे उद्घाटन संपन्न
करमाळा प्रतिनिधी आ.भा.म. फुले समता परिषद महिला ता. करमाळा यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या संयुक्त…