गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब च्या वतीने सामाजिक उपक्रमाद्वारे गणेश उत्सव साजरा करण्याचा उपक्रम स्तुत्य – तहसीलदार शिल्पाताई ठोकडे
करमाळा प्रतिनिधी गणेश उत्सव हा सामाजिक एकतेचा संदेश देणारा सण असून गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने सामाजिक उपक्रमाद्वारे गणेश…