
सोलापूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.
आज रविवार दिनांक 09/08/2026 रोजी सकाळी दहा वाजता स्थळ धनश्री फंक्शन हॉल एमआयटी कॉलेज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आला.
प्रथम बिरसा मुंडा ,राघोजी भांगरे,टंट्या भिल ,छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,शाहू महाराज, संमशेरसिंह पारधी , राणी दुर्गावती, जयपाल मुंडा ,वीर एकलव्य, क्रांतिकारक महापूरुष यांना मानवंदना ,सलामी देऊन कार्यक्रमाला सुरुवात केली.
वृषाली पवार व अस्मिता वाळके या मुलींनी स्वागत गीताने सुरुवात केली.
निसर्ग हा आमचा देव आहे जंगल हे आमचे जीवन आणि संस्कृती ही आमची ओळख आहे हा संदेश जगाला देणारा हा आपला समाज आपल्या देशाचा अमूल्य संस्कृती वारसा आह निसर्गाशी मैत्रीची संस्कृती निष्ठा परंपरेचाअभिमान जपणारा समाज .आपला आदिवासी समाज मानवी संस्कृतीच्या जडनघडणीत आदिवासी समाजाचे मोठे योगदान अतिशय महत्तवाचे आहे,
आदिवासी संस्कृतीच्या गितावर छान आदिवासी नृत्य केले
नवनियुक्त खेळाडू , उच्च सुशिक्षित मुला मुलींचे व नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे गुलाब पुष्प व प्रमाणपत्र ,ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ.श्री विलास काळे ,उद्घाटन मा.सुधाकर भांगरे प्रकल्प अधिकारी कार्यालय सोलापूर श्री.दिगंबर काळे मार्गदर्शक, विश्वनाथ धुमाळ लेखक संस्थापक ट्रायबल आथारी फाउंडेशन , भाऊसाहेब गायकवाड अध्यक्ष आ.शि संघटना सोलापूर , प्रकल्प अधिकारी धनंजय झाकिर्डे ,लक्ष्मण टारपे सोमनाथ साबळे,प्रमुख उपस्थिती काश्मीर शिंदे अध्यक्ष सातारा श्री सुरेश पवार संस्थापक महासचिव महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना. कोषाध्यक्ष सचिन शिंदे जिल्हाध्यक्ष विजय काळे,सोलापूरचे वस्तीग्रृहाचे अधिक्षक सुरेश काळे, प्रा.डॉ.श्री नागोराव भुरके लेखा अधिकारी कार्यालयातील मंगेश शिंदे, विजय काळे माढा ,विक्रांत काळे ,हरिप्रसाद चव्हाण, गणेश पवार ,सचिन पवार, प्राध्यापक युवराज घनकुटे, रेणुकादास वाळके, संजय कराळे ,ज्ञानेश्वर चाफे संदीप कोटे, ज्ञानेश्वर कराळे, संतोष आम्ले, वर्षा भिसे, शंकर पोटे ,कैलास डुकरे, शिवाजी बोरकर, रेणुकादास वाळके, दत्तू पवार ,कैलास ठाकरे, शिवाजी पारधी, युवराज बोंबले, योगेश कोवे ,संजय वंजारी, युती कराळे, स्नेहा वाघदकर, देवराम दुधाळकर, पांडुरंग नारायण गोरे, गंगाराम बेले , राणी शिंदे रेश्मा शिंदे, निर्मला काळे, सुनिता काळे, संगीता काळे, रेशमा पवार, सुंदर पवार,असे बहुसंख्य आदिवासी बांधव या कार्यक्रमात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन संदीप गायकवाड व सहकारी यांची टिम सोलापूर .
सुत्रसंचालन गंगासागर बेले यांनी केले तर आभार प्रदर्शन लहू गभाले यांनी केले.