जनशक्ती शेतकरी संघटना युवक अघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश भानवसे करणार आझाद मैदानावर उपोषण : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे व्यवस्थापक प्रताप पवार यांच्या विरोधात आंदोलन
जामखेड प्रतिनिधी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवार हे व्यवस्थापकीय संचालक पदास पात्र नसतांनाही त्या पदावर राहुन किमान दिड कोटीचा घोटाळा…