करमाळा प्रतिनिधी

करमाळा नगरपरिषदेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यालयीन प्रमुख सोमनाथ सरवदे, हिंदुराव जगताप, प्रशांत खारगे, पियुष शिंपी, बद्रीनाथ गायकवाड, आबा नागटिळक, अमोघसिद्ध परशेट्टी, दत्तात्रय घोलप, मल्हारी चांदगुडे, कमलाकर भोज, संजय जगताप, प्रदीप चौकटे, विक्रम कांबळे, गणेश फलके, ओंकार झाडबुके आणि श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर येथील वाचक, सभासद, विद्यार्थी, विद्यार्थिनी इत्यादी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *