शेटफळ येथे अतिरिक्त ट्रान्सफार्मर बसणार, मा.आ.संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश : विरोधकांनी फुकटचे श्रेय घेऊ नये – सरपंच पांडुरंग लबडे
करमाळा प्रतिनिधी शेटफळ भागासह उजनी बॅक वॉटर व संपूर्ण करमाळा तालुक्यातील वीज समस्येबाबत माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी तत्कालीन ऊर्जामंत्री…