
करमाळा प्रतिनिधी
बिटरगाव येथे विधान परिषद आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या आमदार निधीतून विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर फेवर ब्लॉक बसवण्यासाठी दहा लाख रुपये निधी दिला होता त्याचे उद्घाटन महेश भैय्या डोंगरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळेस बिटरगाव सरपंच कुलदीप पाटील माजी सरपंच गणपत बसळे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर सोनवणे माजी सरपंच साहेबराव हजारे,हरिदास डुबल, नानासाहेब मुळीक, परमेश्वर मुळीक, महादेव लोंढे, संतोष घोंगडे, अजित मोहिते, अनिल टकले, दादासाहेब सोनवणे, दत्तू बेंद्रे, बबन सरडे, शिवाजी मुळीक, कृष्णा मोहिते,दादासाहेब डोंगरे पाटील,इत्यादी उपस्थित होते