विशाल गायकवाड यांची शिवसेना (युवासेना) करमाळा विधानसभा संपर्क प्रमुख पदी वर्णी : दहा वर्षांच्या निष्ठेचे फळ निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्याचे पक्षाचे धोरण
करमाळा प्रतिनिधी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीची सर्व पदे बरखास्त केल्यानंतर आता जिल्ह्यात नव्याने…