प्रत्येक मतदान केंद्रामध्ये वीज उपलब्ध करून प्रकाश व्यवस्था चांगली ठेवावी – जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर, दिनांक 15 (जिमाका):- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघासाठी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी…