करमाळा प्रतिनिधी
करमाळा विधानसभेचे उमेदवार नारायण आबा पाटील यांच्या साठी शरदचंद्र पवार यांची सभा करमाळा येथे होणार आहे.
रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता शरदचंद्र पवार यांची सभा महात्मा गांधी हायस्कूल करमाळा येथे होणार आहे असे आयोजकाकडून सांगण्यात आले आहे.