आदिनाथ बारामती एग्रो भाडेपट्टी करार होण्यापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडीतील धक्कादायक माहिती पाटील गट सभासदांना करुन देणार – सुनील तळेकर
करमाळा प्रतिनिधी आदिनाथ बारामती एग्रो भाडेपट्टी करार होण्यापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडीतील धक्कादायक माहिती पाटील गट सभासदांना करुन देणार असल्याचे आमदार नारायण…