दहावीच्या उर्वरित पेपर साठी कॉपी होणार नाही यासाठी दक्षता घ्या – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
मास कॉपी होणाऱ्या परीक्षा केंद्राच्या केंद्र संचालकावर व पर्यवेक्षकांवर कठोर कारवाई करावी सर्व प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी यांनी…