
करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जयदादा अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, महाराष्ट्र राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस अजिंक्य भैय्या जाधव पाटील आदी जणांनी जयदादांचा वाढदिवसानिमित्त यथोचित सन्मान केला. यावेळी राहुल जाधव पाटील, राहुल वनारसे, आदीजण उपस्थित होते.

