मांगी रोडला असलेल्या एम.आय.डी.सी.मधील जमिनीच्या प्लाँटचे दर शासनाने प्रतिचौरसमीटर १०० ते १५० रूपये एवढे ठेवावेत.म्हणजे उद्योजकांना दिलासा मिळेल असे – श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल
करमाळा- करमाळा शहरालगत मांगी रोडला असलेल्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत अर्थात एम.आय.डी.सी.मधील उद्योगांसाठी असलेल्या प्लाँटचे सद्याचे दर उद्योजकांना परवडणारे नाहीत.त्यामुळे…