वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने करमाळा नगर परिषद येथे एक दिवसीय उपोषण
करमाळा प्रतिनिधी
वंचित बहुजन युवा आघाडी च्या करमाळा नगर परिषद येथे झालेल्या ऐक दिवसीय उपोषण शहरातील विविध भागातील वॉर्ड क्रमांक 1 ते 6 मधील स्वच्छता, स्वच्छतागृह ,गटार सफाई, पाणी पुरवठा सुरळीत, मोकाट जनावर बंदोबस्त, अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नावर वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष ÷साहेबराव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली मागणीला यश मिळाले. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष ÷अभिमान जगताप


जिल्हा उपाध्यक्ष ÷सुभाष बापू ओहोळ
जिल्हा महा सचिव युवा ÷नितीन सरवदे माजी जिल्हाध्यक्ष ÷गोपाळ देशमुख उपस्थित राहून उपोषण करून वंचित बहुजन युवा आघाडी करमाळा शहर तालुक्यांत जिल्ह्य़ातील सर्व गावं ठिकाणी ताकत निर्माण करून संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ दिले.तसेच इतर अनेक राजकीय पक्ष. सामाजिक संघटना. वंचित समाज सहभाग घेऊन वंचित बहुजन युवा आघाडी ताकत देऊन करमाळा नगर परिषद मुख्याधिकारी. मा.बालाजी लोंढे साहेब. सर्व कर्मचारी शहर ठिकाणी वेळो वेळी सहकार्य करणार असे निवेदनात लेखी आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास विनंती केली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *