युवा भिम सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार अमोल जाधव यांना देण्यात आला आहे
करमाळा प्रतिनिधी युवा भिम सेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार 2023 हा पुरस्कार करमाळा येथील अमोल जाधव…