करमाळा प्रतिनिधी

संत काशीब महाराज यांची करमाळा शहरात गुरव समाजाच्या वतीने पुण्यतिथी साजरी करण्यात आली. तसेच करमाळा शहर व तालुक्यातील सर्व समाज उपस्थित होता. संत काशीबा गुरव महाराज हे गुरव समाजातील एक महान संत होते. संर सावता

माळी व संत काशीबा गुरव हे अतिशय चांगले मित्र होते. शेतात काम करीत असताना संत सावता माळी भक्तिभावाने जे अभंग गात ते संत काशीबा गुरव लिहून ठेवत. त्यांचे मंदिर पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचे मंदीराजवळ महाद्वार येथे आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *