अंगणवाडी सेविकांना महिना 21000 वेतन द्या, कायमस्वरूपी शासन सेवेत सुद्धा घ्या अशी मागणी महेश चिवटे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्रात सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका असून केवळ दहा हजार रुपये मानधनावर या काम करत असून कोरोनाच्या काळात…